विष्णु पंचयनतन यग्न सोहळा
३,४,व ५ ओक्टोबर २०२५ | श्री क्षेत्र शंकर महाराज मठ , तन्दुलवाड़ीसाधारण १३०० वर्षानंतर दुर्लभ असा योग आलेला आहे. तेव्हा प्रत्येकाने कलियुगात इतर युगांच्या साधनेचा अनुभव घ्यावा व सुख, समृद्धी, अध्यात्मिक प्रगती व अखिल ब्रह्माण्ड लहरी सकारात्मक करण्यासाठी ह्या यागामध्ये तन, मन, धनाने सहभागी व्हावे.
।।जय शंकर।।
विष्णु पंचयनतन यग्न सोहळा महत्व
विष्णू पंचायतन यज्ञाचे महत्व
विष्णु देवता
सुख समृद्धी आनंदी आयुष्य नकारात्मक शक्तीपासून सुरक्षा व मनःशांती स्थिरता मनोकामनापूर्तीसाठी.
गणेश देवता
येणाऱ्या अडीअडचणीतून सुटका बुद्धी आणि ज्ञानवृद्धीसाठी तसेच सुख शांती आणि समृद्धी व आरोग्य निरसनासाठी विवाह आणि संततीसाठी शत्रूवर विजयप्राप्तीसाठी.
सूर्य देवता
मानसिक व शारीरिक आरोग्य कल्याणासाठी समृद्धी आणि जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी
देवी भगवती
जगदंबेची कृपा प्राप्त व्हावी मन शरीर व आत्मा शुद्धीसाठी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेसाठी शांती व आनंदी वातावरण प्रसन्न निर्माण होण्यासाठी
शिव देवता
आध्यात्मिक शांती व मोक्ष प्राप्तीसाठी दैवी शक्ती प्राप्तीसाठी तसेच शनि साडेसाती दोष कमी व्हावेत व आध्यात्मिक लाभ प्राप्त व्हावा राजकारण व इतर क्षेत्रातील यश प्राप्तीसाठी.
साधारण १३०० वर्षानंतर दुर्लभ असा योग आलेला आहे. तेव्हा प्रत्येकाने कलियुगात इतर युगांच्या साधनेचा अनुभव घ्यावा व सुख, समृद्धी, अध्यात्मिक प्रगती व अखिल ब्रह्माण्ड लहरी सकारात्मक करण्यासाठी ह्या यागामध्ये तन, मन, धनाने सहभागी व्हावे.
।।जय शंकर।।
विष्णु पंचयनतन यग्न
वेळापत्रक
३ ते ५ ऑक्टोबर २०२५
३ ओक्टोबर २०२५
प्रारंभ
पुण्याहवाचन, देवता पूजन व अभिषेक होईल
३ ओक्टोबर २०२५
याग
पहिल्या दिवशी कमीतकमी ५ मुख्य यजमान असतील व उर्वरित दोन्ही दिवशी हवनासाठी यजमान असतील.
३ ओक्टोबर २०२५
अधिक माहिती
४ ओक्टोबर २०२५
अधिक माहिती
४ ओक्टोबर २०२५
अधिक माहिती
४ ओक्टोबर २०२५
अधिक माहिती
५ ओक्टोबर २०२५
अधिक माहिती
५ ओक्टोबर २०२५
अधिक माहिती

सादूरू स्वरसिद्धनाथ महाराज व गुरुमाऊली सिद्धानंदीनाथ माता

गोशाळा
परिसरात ३४ गाई विस्तारित आहे

अधिक माहिती
अधिक माहिती

अधिक माहिती
अधिक माहिती

अधिक माहिती
अधिक माहिती अधिक माहिती

प ,पु अवधुत वाडेकर सभागृह
विविध कार्यक्रमासाठी सभागृह तयार
Become a sponsor
या भूमी चे महत्व !
आध्यात्मिक, सांस्कृतिक, व निसर्ग जोपासना होत असलेल्या या रम्य परिसरात,भूमीत समर्थ सद्गुरु श्री शंकर महाराज यांच्या चैतन्य शक्तीचा अनुभव येतो. अनेक भक्तांना याची अनुभूती आली आहे.
शेकडो भक्त मठातील वर्षभर चालणाऱ्या उत्सवास येऊन आपली आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक उन्नती साधत आहेत
या स्थानाची प्रती .
श्री शंकर कुंडलिनी अवेकनिंग अँड रिसर्च ट्रस्ट,
छत्रपती संभाजीनगर
● जगातील एकमेव पुरुषोत्तम पंचायतन मंदीर स्थापन होणार आहे. हे मंदीर तळघरात असेल आणि फक्त अधिक मासात सर्वांसाठी दर्शनास खुले राहील. ● श्रीदत्त गुरु, श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज मंदीर पहिल्या मजल्यावर होईल.
संपूर्ण बांधकाम हे गाणगापूर भागातील दगडाने होणार आहे. पुरुषोत्तम पंचायतन मंदिरातील मूर्तीची निवडही झाली आहे. मठाचे संपूर्ण निर्माणकार्य हे अनेक भक्तांनी दिलेल्या भिक्षेवरच होत आहे.
"विष्णु पंचयनतन यग्न"
प. पू. श्री शंकर महाराजांच्या आज्ञेने श्री विष्णु पंचायतन पानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुण्य पर्वणीत हवन अटरन व भिक्षा सेवा योग आहे.
पहिल्या दिवशी कमीतकमी ५ मुख्य यजमान असतील व उर्वरित दोन्ही दिवशी हवनासाठी यजमान असतील.
आपण आपल्या जोडीदारासह किंवा वैयक्तिक सहभाग घेऊ शकता, परिचित ओळखीचे इच्छुक यात सहभागी होऊ शकतात.
ज्यांना फक्त हवनात सहभाग घ्यायचा आहे त्यांनी २.२२०००/- (यात एक दिवस हवन असेल) संस्थेच्या खात्यात ऑनलाईन रक्कम जमा करावी.
ज्यांना मुख्य यजमान व्हायचे आहे त्यांनी १०१०००/- (यात पहिल्या दिवशी यजमान व दोन दिवस हवन करता येईल) आपल्या संस्थेच्या खात्यात ऑनलाईन रक्कम जमा करावी.
• रक्कम जमा केल्यानंतर स्क्रीन शॉट खालील सद्गुरु साधकांपैकी एकाकडे पाठवून आपले नाव
नोंदणी निखत करावी.
१. श्री. दीपक सराफ 7709890263
२. श्री. विष्णु वक्ष 9975764197
३. श्री. रविंद्र9921747828
पूजा हवन सामग्री, दान, दक्षिणा, चहा, नाश्ता, भोजन इत्यादी व्यवस्था वरील
रकमेत समाविष्ट आहे.
जय शंकर
दिनांक ३, ४, ५ ऑक्टोबर २०२५
वेळ :- सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत
स्थळ :- श्रीक्षेत्र शंकर महाराज मठ तांदुळवाडी ता. गंगापूर जि. छ. संभाजीनगर.

