Programs & Events

pitru paksha

Importance of Pitrupaksha and Donation

29th Sep 2024 (Sunday)

Time – 09:30 AM

Venue – Shreekshetra Shankar Maharaj Math,Tandulwadi

 

रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या श्रीक्षेत्र शंकर मठ तांदुळवाडी येथील मठात सर्वांचे पितरांसाठी मुक्ती करणारा संकल्प तसेच सर्व साधक भक्तांचे हस्ते प. पू. समर्थ सद्गुरु श्री शंकर महाराज यांच्या पादुकास रुद्राभिषेक म्हणजे परमार्थ व पितरांबद्दल कृतज्ञता या दोनही साधण्याचा सुंदर योग.
प्रपंचात अडचणी या चालूच राहणार.
मात्र हा प्रपंच सुसह्य तथा प्रपंचच परमार्थ करण्याची संधी महाराज देतात, मात्र हे ओळखणाऱ्यांसाठी आहे.
तेव्हा चला तर मग हाच माझा आदेश मानून रविवारी अवश्य या.
याप्रसंगी पितरांच्या स्मृतिप्रीतर्थ्य मठ निर्माण कार्यास कमीत कमी ₹. १००१/- दान करून श्री महाराजांचे कृपा आशीर्वादाचा लाभ घ्या व परमार्थ साधत पितरांना कृतज्ञ व्हा.

 

shrikrishna janmastami gokulashtami

Gokulashtami Utsav 2024

26th August 2024 (Monday)

Time – 06:00 PM to 12:00 AM

Venue – ShreeShetra Shankar Maharaj Math

 

भारतीय दर्शन शास्त्र किंवा अध्यात्मात गुरुपौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुमंत्र किंवा शक्तिपात दीक्षा घेण्यासाठी तसेच आपले गुरु किंवा अध्यात्मिक सद्गुरु यांचे पूजन व दर्शन घेण्याचा अतिशय योग्य दिवस आहे. यादिवशी साधक आपल्या गुरुचे, गुरु शक्तीचे आवाहन करून त्यांचे पूजन करतात. या दिवशी गुरूने आपल्या परात्पर गुरु, परमेष्ठी गुरु यांचे आवाहन केलेले असल्यामुळे त्या गुरुशक्ती, तसेच त्या परंपरेतील सर्व देवता त्या साधकाचे पूजन स्वीकारण्यासाठी व त्याला दर्शन देऊन त्याच्या साधनेमध्ये पुढे नेण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेल्या असतात. त्यामुळे मुमुक्षु साधकाने या दिवशी निश्चितपणे आपल्या सद्गुरूंचे दर्शन व पूजन करण्याचा यत्न करावा.

GuruPurnima Utsav 2024

21st July 2024 (Sunday)

Time – 08:00 AM to 06:00 

Venue – ShreeShetra Shankar Maharaj Math  

 

भारतीय दर्शन शास्त्र किंवा अध्यात्मात गुरुपौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरुमंत्र किंवा शक्तिपात दीक्षा घेण्यासाठी तसेच आपले गुरु किंवा अध्यात्मिक सद्गुरु यांचे पूजन व दर्शन घेण्याचा अतिशय योग्य दिवस आहे. यादिवशी साधक आपल्या गुरुचे, गुरु शक्तीचे आवाहन करून त्यांचे पूजन करतात. या दिवशी गुरूने आपल्या परात्पर गुरु, परमेष्ठी गुरु यांचे आवाहन केलेले असल्यामुळे त्या गुरुशक्ती, तसेच त्या परंपरेतील सर्व देवता त्या साधकाचे पूजन स्वीकारण्यासाठी व त्याला दर्शन देऊन त्याच्या साधनेमध्ये पुढे नेण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेल्या असतात. त्यामुळे मुमुक्षु साधकाने या दिवशी निश्चितपणे आपल्या सद्गुरूंचे दर्शन व पूजन करण्याचा यत्न करावा.

Coming Soon

To be scheduled 

10:00 am – 5:00 pm

Coming Soon

To be scheduled 

10:00 am – 5:00 pm

|| Acquiring the means of  devotion, knowledge and yoga through activities ||

Holiness Gurudev Swarsidhanath Maharaj is doing various activities. rates

Panchpadi held on Thursday at Gurugrihi is a part of this. In this Panchapadi, hymns, mantras,

Devotees attain ecstasy by chanting, chanting Naamsankirtan. Also every year after Diwali

A three-day residential camp is conducted. In this camp, HH Gurudev Swarsidhanath Maharaj conducts early morning activities such as Dhyana Sadhana, Prabhat Feri, Naam Sankirtan, Sermons, Panchapadi, Kirtan etc. to help the seekers to attain devotion, knowledge, yoga, conscience and dispassion. • Also, His Holiness Gurumauli Sidhanandinath Mata is also trying to promote the spiritual progress of women seekers by organizing a one-day women’s sadhana camp at Gurugrihi Sri Kshetra Dhankawadi. Also the benefit of Go-seva to Sadguru seekers.

 

Sangeet Mahotsav

In order for seekers to enjoy the music that enriches human life, H.P. Gurudev Swarsidhnath Maharaj has been organizing a music festival named Dr. Ghulam Rasool Sangeet Mahotsav in memory of his musical guru, Dr Ghulam Rasool Sangeet Mahotsav. Chhatrapati Sambhajinagarkar has a distinct identity for this music festival. Many nationally and internationally renowned artists have presented their art in this festival. Also H.P. Gurudev Swarsidhanath Maharaj has been organizing Sri Shankar Baba Sangeet Mahotsav in Pune for five years continuously in the name of his spiritual master. For the last two years, the festival has been held in Srikshetra Alandi in a devotional atmosphere. Also spiritual festivals such as Guru Poornima Festival, Ashadhi Ekadashi Festival, Shri Krishna Birth Festival, Swami Samarth Maharaj Manifest Day, Samarth Sadguru Shri Shankar Maharaj Manifest Day, Datta Jayanti Festival, Maha Shivratri Festival are celebrated with joy.

Shree Shankar Maharaj Kundalinni Awakening & Research Trust

Main: +91 9823222248

Office:- (255) 352-6259

Enquiry: (255) 352-6260

Address

Tandulwadi , Mandwa, Dist Shambhaji Nagar,Maharshtra

Pincode-431133

Seva Starts at : 7am – 6pm daily

Translate »