' प्रवास अंतरंगाचा ' प.पू.स्वरसिद्धनाथ गुरुदेव व गुरुमाऊली सिध्दानंदीनाथ माता यांचे जीवन चरित्र

गुरुपौर्णिमा निमित्य प्रवास अंतरंगाचा पुस्तकाचे अनावरण

गुरुवाक्य

गुरु कृपा म्हणजे काय?

पैसा, गाडी, बंगला म्हणजे गुरुकृपा नव्हे…

आयुष्यात येणारी अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात
ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा..!!

गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो
ते सावरणे म्हणजे गुरुकृपा..!!

एकवेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळच पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा..!!

कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते, ती ताकद म्हणजे गुरुकृपा..!!

‘आता सर्व संपलं’ अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे गुरुकृपा..!!

अडचणीमध्ये सर्वजण साथ सोडून गेले असता “तू लढ.. आम्ही आहोत सोबत” हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे गुरुकृपा..!!

प्रसिद्धीच्या शिखरावर असतांना तेथूनच हवेत ना उडता पाय जमिनीवर राहणे म्हणजे गुरुकृपा..!!

पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे सद्गुरू कृपा नव्हे
ते नसताना आयुष्यात असलेले ‘समाधान ‘ म्हणजे गुरुकृपा..!!

"प्रवास अंतरंगाचा"

‘ प्रवास अंतरंगाचा ‘ प.पू.स्वरसिद्धनाथ गुरुदेव व गुरुमाऊली सिध्दानंदीनाथ माता यांचे जीवन चरित्र उपलब्ध.

▪️गोकुळ अष्टमी दिनांक २६ ऑगस्ट पासून चरित्र वितरण उपलब्ध.

नोंदणी साठी संपर्क करा अथवा ऑनलाईन नोंदणी इथे करा.

पुस्तक देणगी मूल्य ₹.१५१/-

पोस्ट / कुरिअर खर्च वेगळा

"प्रवास अंतरंगाचा"- ऑनलाईन नोंदणी इथे करा कोड स्कॅन करा अपलोड बटण वापरून पावती संलग्न करा


श्री क्षेत्र शंकर महाराज मठ तांदुळवाडी

अधिक माहितीसाठी संपर्क करा- 98232 22248

हे पुस्तक केवळ पुस्तकापेक्षा अधिक आहे; हे एक मार्गदर्शक आहे जे शेअर करते, जीवन बदलणारे अनुभव, प्रेरणा आणि उत्थान, वाचकांना मौल्यवान धडे आणि आध्यात्मिक मार्गाची सखोल माहिती प्रदान करण्याचा हेतू आहे.

Translate »